जुलैत सोयाबीनला सर्वाधिक १० हजार भाव. लातूरमध्ये सोयाबीनचे भाव ५ हजारांनी कोसळले. सोयाबीनची आयात वाढल्याने दर कोसळले. सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात.
#breakingnews #farmers #soybeanfarming #latur #farming #rates #maharashtra #marathinews #marathi #news #sakal #sakalnews